राज्यातून ढगाळ वातावरण निवळणार आणि थंडीचा कडाका वाढणार! जाणून घ्या पुढील दोन-तीन दिवसांचा हवामान अंदाज
उत्तरेकडील थंड वारे पुन्हा सक्रिय झाल्याने तापमानात मोठी घट; विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी वाढण्याची शक्यता महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून जाणवणारे ढगाळ वातावरण आता पूर्णपणे निवळण्यास सुरुवात झाली असून, राज्यावर पुन्हा एकदा कडाक्याच्या थंडीचे सावट पसरणार आहे. ताज्या हवामान स्थितीनुसार, उत्तरेकडून येणारे थंड वारे पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. याचा सर्वाधिक प्रभाव विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि … Read more







