मतदार यादीत नाव कसं शोधाल? ओळखपत्र नसेल तरीही करता येणार मतदान; जाणून घ्या निवडणूक आयोगाचे महत्त्वाचे नियम
मतदान केंद्रावर जाण्यापूर्वी यादीतील नाव निश्चित करा; ‘या’ १२ पर्यायी पुराव्यांच्या आधारे बजावता येणार मतदानाचा हक्क लोकशाहीच्या उत्सवात आपला सहभाग नोंदवण्यासाठी मतदान करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. मात्र, मतदानाला जाण्यापूर्वी मतदार यादीत आपले नाव आहे की नाही, हे तपासणे अत्यंत महत्त्वाचे असते. अनेकदा मतदान केंद्रावर पोहोचल्यानंतर नाव नसल्यामुळे मतदारांना मनस्ताप सहन करावा लागतो. हा … Read more






