राज्यातून ढगाळ वातावरण निवळणार आणि थंडीचा कडाका वाढणार! जाणून घ्या पुढील दोन-तीन दिवसांचा हवामान अंदाज
राज्यातून ढगाळ वातावरण निवळणार आणि थंडीचा कडाका वाढणार! जाणून घ्या पुढील दोन-तीन दिवसांचा हवामान अंदाज
Read More
मतदार यादीत नाव कसं शोधाल? ओळखपत्र नसेल तरीही करता येणार मतदान; जाणून घ्या निवडणूक आयोगाचे
मतदार यादीत नाव कसं शोधाल? ओळखपत्र नसेल तरीही करता येणार मतदान; जाणून घ्या निवडणूक आयोगाचे
Read More
नमो शेतकरी योजना: ‘या’ शेतकऱ्यांचे हप्ते होणार बंद! ८ व्या हप्त्यापूर्वी तुमची ही कामे आहेत
नमो शेतकरी योजना: ‘या’ शेतकऱ्यांचे हप्ते होणार बंद! ८ व्या हप्त्यापूर्वी तुमची ही कामे आहेत
Read More
घरकुल लाभार्थ्यांना मोठा दिलासा! ५०,००० रुपयांचे वाढीव अनुदान जाहीर; जाणून घ्या कोणाला आणि कसे मिळणार
घरकुल लाभार्थ्यांना मोठा दिलासा! ५०,००० रुपयांचे वाढीव अनुदान जाहीर; जाणून घ्या कोणाला आणि कसे मिळणार
Read More
लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याला खो! मकर संक्रांतीला मिळणाऱ्या ३००० रुपयांच्या वितरणात आचारसंहितेचा अडथळा?
लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याला खो! मकर संक्रांतीला मिळणाऱ्या ३००० रुपयांच्या वितरणात आचारसंहितेचा अडथळा?
Read More

फेब्रुवारीत पुन्हा पावसाचे सावट! १३ आणि १४ जानेवारीला ढगाळ वातावरण; पंजाबराव डख यांचा नवा अंदाज

सध्याचे हवामान हरभरा आणि ऊस पिकासाठी फायदेशीर; १५ जानेवारीपासून थंडीचा कडाका वाढणार

ADS किंमत पहा ×

राज्यातील शेतकरी सध्या हवामानातील बदलांमुळे चिंतेत असतानाच, प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी आगामी काळातील हवामानाचा सविस्तर अंदाज वर्तवला आहे. जानेवारीच्या मध्यात राज्यावर ढगाळ वातावरणाचे सावट असले तरी, फेब्रुवारी महिन्यात पुन्हा एकदा पावसाळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. या बदलांमुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेती कामांचे नियोजन कसे करावे, याबद्दलही त्यांनी मार्गदर्शन केले आहे.

Leave a Comment